कृषी उत्पन्न बाजार समिती सॉफ्टवेअर.
खालील बाजार समित्यांमध्ये कार्यान्वित आहे.
लातूर, हिंगोली, औसा, शेगाव, तुळजापूर, यावल, गेवराई, परतूर, अंबड, सिन्नर, उमरगा, निलंगा, चाकूर, वसमत, किल्
ा सॉफ्टवेअर चा वापर केल्यास कृषी उत्पन्न बाजार समिती चे कामकाज बिनचुक, सहज आणि सोपे होईल.
Код товару: 9168819922
ा सॉफ्टवेअर चे खालील फायदे व वैशिष्ठे आहेत.
- शेतकऱ्यांसाठी बाजार भाव व आवक
- संपुर्ण मराठी मध्ये
- बाजार समिती, व य्यापारी, खरेदीदार आणि शेतकरी एकमेकांशी जोडली जाणार
- वेळेची आणि मनुष्य बळाची बचत
- अचूक मार्केट टॅक्स आकारणी व अचूक हिशेब
- सर्व नवि-जुनी माहिती एका क्षणात एका क्लिक वर उपलब्ध
- विविध प्रकारचे रीपोर्ट (सांख्यिकी विभाग)
- मोबाईल ऍप उपलब्ध
- बाजार समितीच्या गरजे प्रमाणे नवीन बदल किंवा नवीन रिपोर्ट
- परवाना विभाग
- सौदा विभाग
- बुक विक्री
- बाजार फीस आकारणी व वसुली
- शेतकरी विभाग व हिशोब पट्टी
- गेट एक्सिट व गेट एन्ट्री
- सांख्यिकी विभाग (रिपोर्ट)
- कर्मचारी व संचालक
- प्रोसेडींग
- बाजार समिती वेबसाईट
Програмне забезпечення MyAPMC для офісного використання APMC.
Він включає нижче функції.
- Повне програмне забезпечення Marathi
- Баджар Бхав (товарні ставки) для фермерів
- Це економить час і робочу силу
- Усі види звітів, включаючи звіт MSP
- Доступний додаток для мобільних пристроїв Android
- ліцензійний відділ
- Департамент ринкових зборів
- Фермерський відділ
- Продаж книг
- Звіти
- Вхід з виходу з воріт
- Працівники та члени Правління
- Веб-сайт APMC